कोड आयुष्याचं
कोडं आयुष्याचं ........
आयुष्याची अशी
रित आहे तरी काय ?
दुधावरती तरी
येते कशी साय ?
जन्माला येऊन जेव्हा
उघडत आयुष्याचं दार
वाट चढून झाल्यावर
असतोच नंतर उतार
आई - वडिल हे सुंदर
रूप परमेश्वराचे
उपकार कधीही विसरु नये
अनमोल त्यांच्या मायेचे
आईच्या त्या ममतेचा
करतात जे तिरस्कार
कुठे फेडणार ते पाप
जराही शोधल्या दिशा चार
शेतामध्ये बैलांची
जोडीच का राबते ?
वासराला जीव गोठ्यातील
गायचं का लावते ?
प्रत्येकाच्या रक्ताचा
लाल रंग आहे सारखा
मग जाती - धर्मांमध्येच
भिंत उभी का ?
जन्माला आपण एकटेच
येतो आणि जातो
वाटता जीवाला कधी एकटं
रडगाणं का गातो?
काट्याकुट्यातून सुद्धा
फुले फुलतात विविध रंगांची
रात्रीच्या काळोखानंतर
उगवतात किरणं आशेची
दुःखाविना कशी कळेल
किंमत तरी सुखाची
सुख- दुःखांमिळूनच तर
बनते दोरी आयुष्याची
पाण्यामुळे मातीला
मिळतो जसा गारवा
अरे माणसा , मना -मनांमध्ये
भर तू प्रेमाचा ओलावा
समजा, जवळ आली
आता शेवटची घडी
आता तरी सोड रे माणसा
तुझे वागणे नागमोडी .
------ संध्या गडगे -सिन्नरकर
आयुष्याची अशी
रित आहे तरी काय ?
दुधावरती तरी
येते कशी साय ?
जन्माला येऊन जेव्हा
उघडत आयुष्याचं दार
वाट चढून झाल्यावर
असतोच नंतर उतार
आई - वडिल हे सुंदर
रूप परमेश्वराचे
उपकार कधीही विसरु नये
अनमोल त्यांच्या मायेचे
आईच्या त्या ममतेचा
करतात जे तिरस्कार
कुठे फेडणार ते पाप
जराही शोधल्या दिशा चार
शेतामध्ये बैलांची
जोडीच का राबते ?
वासराला जीव गोठ्यातील
गायचं का लावते ?
प्रत्येकाच्या रक्ताचा
लाल रंग आहे सारखा
मग जाती - धर्मांमध्येच
भिंत उभी का ?
जन्माला आपण एकटेच
येतो आणि जातो
वाटता जीवाला कधी एकटं
रडगाणं का गातो?
काट्याकुट्यातून सुद्धा
फुले फुलतात विविध रंगांची
रात्रीच्या काळोखानंतर
उगवतात किरणं आशेची
दुःखाविना कशी कळेल
किंमत तरी सुखाची
सुख- दुःखांमिळूनच तर
बनते दोरी आयुष्याची
पाण्यामुळे मातीला
मिळतो जसा गारवा
अरे माणसा , मना -मनांमध्ये
भर तू प्रेमाचा ओलावा
समजा, जवळ आली
आता शेवटची घडी
आता तरी सोड रे माणसा
तुझे वागणे नागमोडी .
------ संध्या गडगे -सिन्नरकर
छान
ReplyDeleteWow....amazing....wish you all the best dear...
ReplyDeleteDear Sandhya, Wish you the best wishes for your Dream Blog...😍👌
ReplyDeleteखुप छान, सुंदर
ReplyDeleteKhup mast ....
ReplyDeleteVery nice line Sandhya..
ReplyDeleteWish u heartiest congratulatuin on your blog writting.... Best luck for future... 💐💐💐
ReplyDeleteखूप छान...
ReplyDeleteHey..dear....very beautiful poem u wrote,
ReplyDeleteKeep writing, best wishes for ur bright future
1 no... Mastch...
ReplyDeleteVery Nice
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteMast 👌
ReplyDeleteखुपचं सुरेख कविता......👌
ReplyDeleteSunder kavita
ReplyDeleteGreat sandhya अशीच लिहीत जा
ReplyDeleteVery nice. Keep it up dear
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteVery nicely written...
ReplyDeleteछान.... अजून काव्य करण्यासाठी शुभेच्छा
ReplyDeleteNice taisaheb 😊😊😊
ReplyDeleteWa mastch sandhya 👌👌keep it up
ReplyDeleteThank you so much all of you
ReplyDeleteKhup mast... Kiti Chan 😊👍
ReplyDeleteSo nice.
ReplyDelete