☺ मैत्री ☺
☺ मैत्री ☺ म्हणतात मैत्रीच नातं असतं सर्वात महान पण वाटतंय आता ओसाड झालंय माळरान खुप नाजुक असतं हे बंधन विश्वासाचं पाण्यासारखं नितळ नातं असतं दोन जीवांच निभवन अन टिकवण असतं खुप भयान...... वाटतंय आता ओसाड झालंय...